टेंभूर्णी येथील उपरुग्णालयाच्या बांधकामा करीता  20 कोटी मंजूर करून घेतल्या  बद्दल आ. बबन दादा शिंदे यांचा केला सत्कार

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

टेंभूर्णी येथील उपरुग्णालयाच्या बांधकामा करीता  20 कोटी मंजूर करून घेतल्या  बद्दल आ. बबन दादा शिंदे यांचा केला सत्कार

 

सोलापूर // प्रतिनिधी

टेंभुर्णी दिनांक 8 जुलै रोजी टेंभूर्णी येथील ग्रामीण उप रुग्णालयाच्या बांधकामा करीता अर्थ मंत्री नामदार अजित (दादा) पवार यांच्या कडून पाठपुरावा करून 20 कोटी मंजूर करून घेतल्या  बद्दल माढा तालुक्याचे आमदार बबन दादा शिंदे यांचे अभनंदन करून शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला.या वेळी मा. शिवाजीराव पाटील , सरपंच प्रमोद कुटे , वैभव कुटे , वेताळ अप्पा जाधव, हिम्मत सोलंकर ,किसन पाटील , काका पाटील , धनाजी गोफणे ,बापू शिंदे ,नितीन मराठे आदि उस्थित होते .या रुग्णालयामध्ये 50 बेड ची सोय असणार आहे,  त्यामुळे  टेंभुर्णी सह,  टेंभुर्णी परिसराची ,नागरिकांची सोय  सोय  होणार आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here