चिंचोली भोसे ग्रामस्थांनच्या वतीने काझी यांचा सत्कार

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

चिंचोली भोसे ग्रामस्थांनच्या वतीने काझी यांचा सत्कार

श्रीमती शहीदा काझी यांची मंडल अधिकारी पदी निवड झाल्याबदल सध्या चिंचोली भोसे येथे तलाठी पोस्ट वर कार्यरत असलेले गाव.चिंचोली भोसे या गावातील जेष्ठ समाजसेवक रविंद्र गायकवाड(चेअरमन) विलास पवार .अर्जुन पवार (युवा नेते) प्रविण पवार. ग्रामसेवक डी.एस.जाडकर.किशोर पवार यांच्या हस्ते चिंचेली भोसे ग्रामपंचायत येथे सत्कार संपन्न झाला .यावेळी अनेक ग्रामस्थ उपस्थित होते व ग्रामस्थानच्या वतीने श्रीमती शहीदा काझी यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. व सर्व स्तरातून कौतुक होत आहे. त्यांनी तलाठी पोस्ट संभाळत समाज कार्यावर भर दिली होती .त्यामुळे सर्व ठिकाणी काझी यांचे अभिनंदन होतं आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here